Maharashtra Arogya Vibhag Exam Date Update ! आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Last Updated on 3 weeks by rajaswacareeracademy

  • आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, 24 ऑक्टोबर ला गट क ची परीक्षा तर गट ड ची 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार !
  • उमेदवारांना 9 दिवस आधी प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील.

Arogya Vibhag Bharti 2021Group C & D Exam Postponed ( आरोग्य विभाग गट क & गट ड परीक्षा लांबणीवर )

आरोग्य विभाग भरती 2021 ची “गट क व गट ड” पदांची लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून त्या बाबतचे SMS उमेदवारांना प्राप्त झाले आहेत.

परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच अधिकृत संकेतस्थळ वर प्रकाशित करण्यात येतील. 👉🏻 https://www.arogyabharti2021.in/

आरोग्य विभाग भरती आवश्यक पुस्तके