Arogya Vibhag Maharashtra Admit Card 2021 for Group D Examination Download - MyGovNokri

Arogya Vibhag Maharashtra Admit Card 2021 for Group D Examination Download

Last Updated on 3 months by GovJobForMe

आरोग्य विभाग भरती गट ड पदांचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले असून उमेदवार खालील लिंक द्वारे आपले हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतात. गट ड परीक्षा येत्या 31 ऑक्टोबर 2021 रोजी होत आहे.

Download Admit card 👉 Click Here

गट ड परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होतील. गट ड पदांची परीक्षा 31 ऑक्टोंबर 2021 ला होणार आहे.

👉🏻 गट क प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket/ Admit Card Download

  • सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड सर्वांगासाठी लेखी परीक्षा दिनांक २५/९/२०२१ व
  • दिनांक २६/९/२०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
  • लेखी परीक्षेचे ठिकाण, वेळ,परीक्षेचे केंद्र, वेळापत्रक इत्यादी बाबतची सखोल माहिती उमेदवारांना
  • https://www.arogyabharti2021.in/ या संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेल्या प्रवेश पत्रावर उपलब्ध होईल.
  • सर्वानी आपले मेल चेक करावे. मेल आला असल्यास प्रवेश पत्र डाऊनलोड करून घ्यावे.

👉🏻 गट क & गट ड पदांसाठी चे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आरोग्य विभाग भरती परीक्षा अती आवश्यक पुस्तके

Group C and Group D चे हॉल तिकीट ईमेल वर येण्यास सुरवात झाली आहे मेल चेक करा.

ज्या उमदवारांना अद्याप आरोग्य विभागाचे Hall Ticket भेटले नाही त्यांनी helpdesk.arogyadmitcard@gmail.com वरती mail करायचा आहे. त्या mail मध्ये तुमचा फोटो आणि सही व तसेच खालील Format मध्ये आपली माहिती भरून वरील Mail Id वर Mail केल्यावर तुमच्या Mail ला तुमचे admit Card पाठवले जाईल.

  1. DOWNLOAD ADMIT CARD FOR GROUP C LINK 1
  2. DOWNLOAD ADMIT CARD FOR GROUP D LINK 1
  3. DOWNLOAD ADMIT CARD FOR GROUP C LINK 2
  4. DOWNLOAD ADMIT CARD FOR GROUP D LINK 2