CTET परीक्षेचे Admit Card 2022-2023 साठी जाहीर, हि घ्या Download करण्याची Link
20th December 2022 पासून CTET Exam चे City and Centre चेक करण्याची link activated झाली असून, CTET या परीक्षेचे Admit Card 2022 Download करण्याची Link हि खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे @ctet.nic.in for CTET हॉल तिकीट 2022 Exam from 26th December 2022
CTET Admit Card 2022 Mahrashtra Out: CBSE द्वारे CTET चे Admit Card 2022 हे pre admit card स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत यामध्ये उमेदवाराला CTET Exam ची Date, Exam ची City and Exam चे Centre हि details बघायला मिळेल.
CTET परीक्षेचे Pre Admit Card Download Link for Common Teacher Eligibility Test-2022 (CTET 2022) हि Official Website www.ctet.nic.in वर उपलब्ध आहे तसेच हि लिंक खाली सुद्धा देण्यात आली आहे.
सर्व उमेदवार ज्यांनी CTET 2022 या परीक्षेचे फॉर्म भरले होते ते CTET admit card आणि exam schedule.च्या प्रतीक्षेत होते, आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे कारण ते आता CTET चे pre-admit card मोफत download करू शकणार आहे डाउनलोड ची link ही 20th December 2022 पासून सुरु आहे
CTET 2022 Admit Card टीसीईटी चे प्रवेश पत्र download करण्यासाठी तुमच्याकडे application number/user ID आणि password असणे आवश्यक आहे
CTET Admit Card 2022 in Marathi
CTET 2022 Exam हि 28th December 2022 पासून सुरु होत आहे, त्यामुळे उमेदवारांना आपली exam city आणि centre लवकर माहिती व्हावे या उद्देशाने हि link टीसीईटी च्या official website वर देण्यात आली आहे
फायनल CTET Admit Card 2022 हे exam date च्या 2 दिवस आधी उपलब्ध होतील. या मधल्या वेळेत सर्व उमेदवारांनी आपल्या CTET exam ची city आणि centre details बघावे जेणे करून त्यांना परीक्षेला जाण्यास काही अडचण येणार नाही
असे Download करा CTET परीक्षेचे Admit Card 2022
सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा
आता Download Admit Card CTET December 2022 या link वर क्लिक करा
नवीन पेज उघडेल आता तुमचा Application No, Date of Birth, Security PIN and captcha code टाकून लॉगिन करा
CTET December 2022 चे admit card तुमच्या समोर उघडेल त्यात तुमची shift & exam centre.ची माहिती असेल
आता ते डाउनलोड करून घ्या आणि प्रिंट काढा
CTET 2022 परीक्षेचे Shift Timings
CTET Paper 1हा सकाळी 9:30 ते 12:00 पर्यंत आणि Paper 2 हा 2:30 ते 5:00 या शिफ्ट मध्ये होईल
Last Updated on 3 months by rajaswacareeracademy