SSC (10th) Result 2022 Maharashtra Board (महाराष्ट्र बोर्ड 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर)

महाराष्ट्र राज्याचा दहावीचा (10th) निकाल शुक्रवार १७ जून २०२२ रोजी दुपारी वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी खालील लिंक द्वारे आपला निकाल बघू शकतात तसेच प्रिंट आउट देखील घेऊ शकतात.

The 10th result of Maharashtra State may be announced by 17th June 2022. Students can view result through the following link and also get a print out.

खालील लिंक द्वारे विद्यार्थी आपले निकाल बघू शकतात.

  1. sscresult.mkcl.org
  2. mahresult.nic.in
  3. maharashtraeducation.com
  4. mahahsscboard.maharashtra.gov.in.
  5. https://ssc.mahresults.org.in

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर …!

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज 20 ऑक्टोबरला दुपारी एक वाजता जाहीर होणार – निकाल बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा 👉 mahresult.nic.in

Maharashtra SSC (10th) Result 2021

Maharashtra State Board SSC (10th) Result Declared – Check Here

Leave a Reply

Your email address will not be published.