MPSC combined exam hall ticket download 2021

Last Updated on 2 months by rajaswacareeracademy

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे (Combined Group B) प्रवेश पत्र Admit Card उपलब्ध करून देण्यात आले आहेत ही परीक्षा शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे उमेदवारांनी खालील लिंक द्वारे आपल्या प्रवेशपत्र Hall Ticket डाऊनलोड करून घ्यावेत

MPSC Admit Card Download Link
Download Admit Card – Click here
Download Hall Ticket Click Here

MPSC Profile Update Information in Marathi 2021 | mpsc profile update notification 2021

mpsc profile update steps/ mpsc profile update process

MPSC Profile Update करण्याबाबत उमेदवारांनी लवकरात लवकर आयोगाच्या (https://mpsc.gov.in/) नवीन अधिक्रुत वेबसाईट वर जाऊन आपली प्रोफाईल अद्यावत (Profile Update) करणे गरजेचे आहे प्रोफाइल अपडेट करणे म्हणजे यात नवीन काही इन्फॉर्मेशन ॲड करणे असे काही नसून आयोगाने आपली जुनी वेबसाईट बंद करून नवीन वेबसाईट (Website) सुरू केली आहे याठिकाणी आपण खालील लिंक वर क्लिक करून Forgot पासवर्ड (Password) या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर आपला युजर आयडी टाकावा यूजर आयडी टाकल्यानंतर आपल्या रजिस्टर ईमेल आयडी तसेच मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो व्हेरिफाय (Verify) करून त्यानंतर आपली जन्म दिनांक (Date Of Birth) टाका.

त्यानंतर नवीन पासवर्ड (Password) त्या ठिकाणी आपण टाकायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर (Mobile Number) किंवा ईमेल आयडी (Email ID) व नवीन पासवर्डचा वापर करून लॉगिन (Login) करून घ्यावे काही नवीन Information आपल्या प्रोफाईल मध्ये Add करायचे असल्यास प्रोफाईल मध्ये जाऊन ते ॲड करावी व लॉक प्रोफाईल या पर्यायावर क्लिक करावे एवढे झाल्यानंतर आपली प्रोफाईल यशस्वीरित्या अपडेट झाली आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जेणेकरून 4 सप्टेंबर रोजी होणारी Group B परीक्षेचे हॉल टिकीट Download करण्यास आपल्याला काही अडचण येणार नाही

mpsc profile update Links
Profile Update – Forgot/ Reset Password
New User Registration
MPSC profile update notification 2021

Maharashtra Subordinate Services Group B Preliminary Examination 2020 – शनिवार दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार..।

Maharashtra Subordinate Services Group B Preliminary Examination 2020-Revised Date of Exam

Maharashtra Subordinate Services Non-gazetted, Group-B Combined Pre Examination 2020 Admit Card Download

MPSC has been released Admit Card for Maharashtra Subordinate Services Non-gazetted, Group-B Combined Pre Examination 2020 vacancies. Applicants who has applied for the examinations can download their admit card by using the given link bellow.

click here to download admit card