डी फार्मसी प्रवेश d pharmacy admission 2022 in maharashtra last date

मित्रांनो d pharmacy online admission form 2022 in maharashtra ची Last Date 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे, या कालावधीत राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आपले Registration व आपले Document Verification करून घ्यावयाची आहेत.

१२वी नंतर डी फार्मसी/ हॉटेल मॅनेजमेंट/ सरफेस कोटिंग अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असणारे मेरिट फॉर्म सुरु झाले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/11/2022 आहे. १२वी सायन्स पास विद्यार्थी या करिता अर्ज करू शकतात. महाराष्ट्रातील शासकीय/ खाजगी महाविद्यालय मध्ये प्रवेश घेण्यासाठी सदर फॉर्म भरणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम खालील लिंक वर क्लिक करा d pharmacy admission 2022-23, त्यांनतर सर्व प्रथम नोंदणी करा, नोंदणी पूर्ण झाल्यांनतर (d pharmacy registration last date 30-11-22) तुम्हाला नोंदणी क्रमांक व पासवर्ड दिला जाईल त्याद्वारे Login करून आवश्यक ती माहिती भरा, आपला फोटो, सही, इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फी भरा, सामान्य वर्गासाठी ४०० रुपये तर मागास वर्गासाठी ३०० रुपये फी निश्चित करण्यात आली आहे. फी भरल्यानन्तर आपला फॉर्म सबमिट होईल.

ऑनलाईन अर्ज तसेच इतर महत्वाच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत.

d pharmacy online admission form apply before last date 30 November 2022

प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे बघा – येथे क्लिक करा

Engineering Diploma Admission Link – Click Here

Last Updated on 4 months by rajaswacareeracademy