यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रवेश 2022-23 | YCMOU Online admission 2022-23

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रवेश 2022-23

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ऑनलाइन प्रवेश अर्ज सुरु झाले आहेत | YCMOU Online admission 2022 – 23

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ऑनलाइन प्रवेश अर्ज सुरु झाले आहेत विद्यार्थ्यांनी 30/09/2022 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज लिंक

ycmou admission : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (Yashwantrao Chavan Maharashtra Open University course admissions) ऑनलाइन प्रवेश अर्ज (Online Admission Form) सुरू झाले आहेत विद्यार्थी खालील लिंक द्वारे आपले अर्ज सादर करू शकतात.

ycmou digital open university important links
Prospectus 2021-22 (माहितीपुस्तिका २०२१-२२) – सर्व शिक्षणक्रमाच्या माहिती पुस्तिका बघण्यासाठी येथे क्लिक करा
Online Admission 2021-22 – शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये उपलब्ध शिक्षणक्रमास ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Online Application for MBA Entrance Test 2021-22 – शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील एम.बी.ए.प्रवेश परीक्षेसाठी येथे क्लिक करा.
Online Admission (Agriculture Programmes 2021-22 – शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील कृषि शिक्षणक्रम शिक्षणक्रमास ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी येथे क्लिक करा.
ycmou hall ticket \ ycmou admit card
ycmou result

Note : for more updates about ycmou (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) admission, ycmou hall ticket, admitcard, exam, fee, courses, admission last date, prospectus, ycmou scholarship Please visit official website – https://ycmou.digitaluniversity.ac/

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  
(शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ऑनलाइन प्रवेश अर्ज सुरु झाले आहेत. अधिक माहितीसाठी PDF अवश्य वाचावी.

महाराष्ट्र शासन परिपत्रक संकिर्ण 2016/प्र.क्र.683/16/विशि-3 दिनांक 15 मे 2017 अन्वये शैक्षणिक सत्र 2020-21 प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मतदार नाव नोंदणी यादीमध्ये नाव समाविष्ट करणे अनिवार्य आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे हमीपत्र विद्यार्थ्याने भरणे अनिवार्य आहे. “मी दिनांक 01/01/…… रोजी 18 वर्षाचा/वर्षाची झालो/झाली आहे किंवा होणार आहे. 18 वर्षे पूर्ण झाल्याबरोबर मी माझे नाव मतदार यादीत नोंदवून घेणार आहे अशी प्रतिज्ञा करतो/करते. यासाठी सोबत जोडलेला नमुना ६, ७, ८ व ८अ साठी सोबतचा व्यवस्थितपणे भरलेला असून तो अभ्यास केंद्रावर जमा करीत आहे.” सोबतच्या लिंकवर क्लिक करुन नमुने डाऊन लोड करावे. Link: https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/Forms.aspx

प्रवेश घेण्यापूर्वी उमेदवाराने शिक्षणक्रमांची माहितीपुस्तिका वाचून आपण शिक्षणक्रमांत प्रवेश घेण्यास पात्र आहोत याची खात्री करणे आवश्यक आहे. अपात्र उम्मेदवारांचे शुल्क परत केले जात नाही. प्रवेशाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्यावर आपणांस विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळेल आणी आपणांस एक कायम नोंदणी क्रमांक (का. नो. क्र.) आपल्या भ्रमणध्वणी तसेच इ-मेलवर कळवला जाइल.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ – प्रवेश सूचनापत्र क्र. १.   (अपलोड दिनांक २७ जुलै २०२०)

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Exam form Submission for Repeater Student

Last Updated on 2 months by rajaswacareeracademy

Leave a Comment