ZP Ahmednagar Recruitment 2022

अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये एप्रिलमध्ये भरती
राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने अहमदनगरसह राज्यातील जिल्हा परिषदेत वाहन चालक आणि गट-ड संवर्गातील पदे वगळून उर्वरित रिक्तपदाच्या ८० टक्के जागा भरण्याचा आदेश काढले आहेत. यासाठी वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेतील रिक्त १ हजार २०० जागांसाठी एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार आहे.

भरतीचा मार्ग मोकळा
कोरोनामुळे राज्य सरकारच्या वित्त विभागाने सर्व शासकीय विभागातील भरतीवर बंदी आणली होती. मात्र ग्रामविकास विभागाने काल काढलेल्या आदेशात भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदांनी त्यांच्यास्तरावर असणार्‍या जिल्हा नियोजन मंडळामार्फत भरती प्रक्रिया पार पाडावी, असे आदेशात म्हटले आहे.

विभागनिहाय बिंदू नामावली आणि रिक्तपदानुसार आरक्षणनिश्चित करून पदभरती जाहिरात प्रसिध्द करावी.


 • जाहिरात प्रसिद्ध करणे १ ते ७ फेब्रुवारी २०२३
 • उमेदवारी अर्ज मागवणे ८ ते २२ फेब्रुवारी २०२३
 • उमेदवारी अर्जाची छानणी २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३
 • परीक्षा आयोजनसंदर्भात कार्यवाही करणे ६ मार्च ते ५ एप्रिल
 • उमेदवारांचे प्रवेशपत्र ६ ते १३ एप्रिल २०२३
 • परीक्षेचे आयोजन१४ ते ३० एप्रिल २०२३
 • अंतिम निकाल १ ते ३१ मे २०२३
 • Name Of Post – Executive Engineer, Deputy Engineer
 • Total Vacancies – 3
 • Qualification – Retired Person
 • Last Date – 25th February 2022

Zilha Parishad, Ahmednagar has given an employment notification for the recruitment of Executive Engineer, Deputy Engineer vacancies. those candidates who are interested to the following vacancy and completed all eligibility criteria can read the notification and Apply Last Date Is 25th February 2022

Recruitment NameZP Ahmednagar Recruitment 2022
Post NameExecutive Engineer, Deputy Engineer
Total Vacancies3
Application ModeOffline
Job LocationAhmednagar
Application FeeOpen :
Reserve Category :
Age Limit
Last Date25th February 2022

Sr.No.Post NameQualificationVacancies
1Executive EngineerRetired Person1
2Deputy EngineerRetired Person2
Address To Send Application
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर
Payment ModeOnline/ Offline
Salary DetailsRs.
Official Websitehttp://nagarzp.gov.in/
Selection ProcessInterview/ Test
How To ApplyOnline
Important BooksClick Here

Important links
Official Website
Apply Online
Notification PDF
Now get the job updates on your WhatsApp absolutely Free – Click Here!
Free Jobs UpdatesOn Mobile
Get Free Job Updates on WhatsAppClick Here
Join YouTube ChannelClick Here
Download Android AppClick Here
Join Telegram ChannelClick Here
Today’s Latest Govt JobsClick Here

Note : For More Details About ZP Ahmednagar Recruitment 2022 Please Read Official Notification PDF.

Last Updated on 4 months by rajaswacareeracademy